Welcome to DNS Bank

The Dombivli Nagari Sahakari Bank, which had a deposit base of some Hundreds of rupees in the initial years, has registered a deposit figure of Rs. 4374 crores.

The same progress applies so far as loan and advances are concerned. It has so far assisted thousands of people from all walks of life by lending Rs. 3242 crores.

Read More >>

Blog

Press Note

पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे...

डोंबिवली नागरी सहकारी बँक आता भीम (BHIM) अ‍ॅपवर ...

डोंबिवली - आपल्या ग्राहकाभिमुख बँकिंग सेवेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत डोंबिवली नागरी सहकारी बँक आता यू.पी.आय्. तसेच भीम (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅपवर दाखल झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या यू.पी.आय्...

डोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ-

कल्याण – दि. 18 एप्रिल – अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या आधारवाडी - कल्याण शाखेचा आज शुभारंभ करण्यात आला. बँकेची ही 66 वी शाखा असून कल्याण शहरातील 2 री शाखा आहे. ..

डी.एन. एस. बँकेची ३२ वी ई – लॉबी कार्यान्वित

डोंबिवली – दि. ७ एप्रिल – डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या औद्योगिक परिसर शाखेत, ग्राहकांच्या सोयीसाठी ई-लॉबी कार्यान्वित करण्यात आली. बँकेच्या एकूण ६५ शाखा असून त्यापैकी, आता ३२ शाखांमध्ये ई-लॉबी कार्यरत आहेत. डोंबिवलीमध्ये बँकेच्या ६ शाखांच्या ठिकाणी ई-लॉबी कार्यरत आहे. त्यामध्ये आता अजून एका ठिकाणाची भर पडली आहे...

डोंबिवली बँकेच्या वार्षिक अहवालास सहकार सुगंध चा उत्कृष्ट अहवाल पुरस्कार

सहकार भारती व सहकार सुगंधच्या वतीने नागरी सहकारी बँकांसाठी प्रतिवर्षी उत्कृष्ट वार्षिक अहवाल स्पर्धा योजण्यात येते. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी डोंबिवली नागरी सहकारी बंकेला या स्पर्धेत कोकण विभागातून प्रथम पारितोषिक प्राप्त झाले...

चांगली कला सशक्त समाज घडवतो : सोनिया परचुरे

डोंबिवली - कोणतीही कला चांगलीच असते, मात्र काहीतरी सिद्ध करण्यासाठी, करून दाखवण्यासाठी कलेचा उपयोग करणे चुकीचं आहे केवळ चांगल्या कलेतूनच आनंद निर्माण होतो आणि त्यातूनच सशक्त समाज घडत असतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी येथे केले...

इरादे नेक हो तो सफलता जरूर मिलती है: माधुरी सहस्रबुद्धे

आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी काही काम करायचं ही वृत्ती सोडून द्यायला हवी. आपला उद्देश चांगला असेल तर आपल्याला यश नक्की मिळते. असे आश्वासक उद्गार पुणे महानगरपालिकेतील मा. नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी येथे काढले. जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथे डोंबिवली नागरी सहकारी बँकेने महिला मेळाव्याचे आयोजन दि. १० मार्च २०१८ रोजी केले होते...

"सामाजिक संस्थांच्या मागे आर्थिक पाठबळ उभं करा" चंद्रकांतदादा पाटील

"सामाजिक संस्थांच्या मागे आर्थिक पाठबळ उभं करा" चंद्रकांतदादा पाटील. डोंबिवली : "अनेक संस्था आज समाजासाठी चांगले काम करत आहेत. या संस्थांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने क्षमतेप्रमाणे आपल्या उत्पन्नातील वाटा या सामाजिक संस्थांना अर्पण केला पाहिजे, " असे आग्रही प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे काढले...

नोटांवर बंदी ...बदलाची संधी...

मंगळवार दि. ८ नोव्हेंबर, २०१६ हा सर्वसामान्य दिवस. परंतु त्या दिवशी काही वेगळ्याच घटना घडतील असे अजिबात वाटत नव्हते. ब्रिटनच्या पंतप्रधान भारत दौर्‍यावर आल्या होत्या. अमेरिकन अध्यक्षपदाचा निकाल अपेक्षित होता. संध्याकाळी मात्र काहीतरी वेगळं घडणार असल्याची चाहूल लागायला सुरुवात झाली...

भरताना किती नोटा... येते चौकशी टाळता?

एखादा चांगला निर्णय घेतला जातो. अनेकदा तो निर्णय काही मोजक्या व्यक्ती विशिष्ट चांगल्या हेतूने व सर्वांसाठी समान अशा पध्दतीने घेत असतात. त्याला निर्णय घेतेवेळच्या परिस्थितीचे संदर्भ व तात्कालिकतेचे वेगळेच महत्त्व असते. पण नंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेकडो-हजारो सरकारी अधिकारी करणार असतात. त्यातील प्रत्येकाची विचार करण्याची व कामाची पध्दत वेगळी. आत्ताच्या या नोट बदल मोहिमेत लोकांकडून जे आर्थिक व्यवहार होत आहेत, त्या संबंधातल्या तपासण्या व चौकशा कालांतरानेच सुरू होणार आहेत...

Mobile Banking Makes Life Easy (Portable Banking)

Today 95% of people use smartphone’s and they are easily accessible to mobile. Banking with mobile is the additional advantage for the Bank’s Customer which adds ease in their life. Mobile Banking is time saving for users and cost benefits for Bank’s. ..

The importance of technology in banking industry

The Banking sector across world is experiencing a day to day change in the technology. Due to rapid changes in the technology in the world even India is experiencing same changes and transformation in the technology. This transformation in the technology has a great impact on the services offered in the industry...

� Copyright 2016 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web