Good Experience of Religare Health Insurance and DNS Bank

11 Jun 2019 17:13:00

'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या ग्राहकाला आरोग्य विमा योजनेचा उत्तम अनुभव  

जळगाव येथील 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'चे ग्राहक श्री. समाधान सोनवणे यांनी डोंबिवली बँकेद्वारे 'रेलीगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी'चा आरोग्य विमा काढला. आणि  सुमारे दोन महिन्यांनी त्यांच्या मुलाला इस्पितळात दाखल करावे लागले . मात्र या सर्व वैद्यकीय खर्चाचा तपशील व बिले 'रेलीगेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी'ला सादर कऱण्यात आली असता 'रेलीगेअर हेल्थ इन्शुरन्स कपंनी'ने कोणतीही त्रुटी न काढता महिन्याभरात श्री. समाधान सोनवणे
 यांच्या 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या खात्यात नेट बँकिंगद्वारे रक्कम जमा केली. हा सगळा उत्तम अनुभव त्यांनी त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे व्यक्त केला.    

 
Good Experience of Religare Health Insurance and DNS Bank 

 

 

Powered By Sangraha 9.0