Kulgaon Branch Organised Car Carnival

28 Jun 2019 17:21:00

‘डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कुळगांव शाखेतर्फे 'वाहन कर्ज मेळावा'

‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या कुळगांव शाखेच्या वतीने 'वाहन कर्ज मेळावा' आयोजित करण्यात आला असून हा मेळावा कुळगांव शाखा, 'केशव कोष' . स्टेशन रोड, बदलापूर [पूर्व] येथे सुरु झाला आहे. या मेळाव्यात मारुती सुझुकीच्या चारचाकी ९.४५% अशा किफायतशीर व्याजदरात उपलब्ध आहेत तसेच १००% वाहन कर्ज उपलब्ध आहे. याशिवाय बँकेच्या सर्व योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात येईल. तरी या वाहन कर्ज मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२५१ - २६९००७३ / २६९०४७२


 

 


 




Powered By Sangraha 9.0