![ambad_3 H x W: ambad_3 H x W:](https://www.dnsbank.in/Encyc/2020/1/23/2_04_37_07_ambad_3_H@@IGHT_1280_W@@IDTH_960.jpg)
अंबड शाखेचा सभासद ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. अध्यक्ष कर्वे व मा.संचालक वाळूंजकर यांनी मार्गदर्शन केले. उपसरव्यवस्थापक सुळे यांनी विविध योजनांची, तर किशोर बोराडे यांनी विमा योजनांविषयी माहिती दिली. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.