जळगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

11 Feb 2020 16:25:21

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या जळगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. संचालक सर्वश्री पाटील,फणसे व आरोलकर यांनी मेळाव्यास संबोधित केले. उपसरव्यवस्थापक सुळे यांनी सादरीकरण केले. शाखाव्यवस्थापक रवि पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.
 

dom,_2  H x W:
 

dom,_3  H x W:
 

dom,_1  H x W:

dom,_4  H x W:  
Powered By Sangraha 9.0