नारायणगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

13 Feb 2020 17:15:18

c1_1  H x W: 0
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नारायणगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. संचालक सर्वश्री खरपडे व कोपरकर यांनी मेळाव्यास संबोधन केले. श्री. निमदेव यांनी ठेव व कर्ज तसेच श्री. किनरे यांनी विमा योजनांची माहिती दिली. सहा.सरव्यवस्थापक श्री. नवरे व शाखा व्यवस्थापक श्री. प्रशांत वानखेडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. सभासद-ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मेळाव्यास लाभला.
 

c1_1  H x W: 0  
c1_1  H x W: 0  

c1_1  H x W: 0  

c1_1  H x W: 0  
Powered By Sangraha 9.0