२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी शहापूर शाखेचा विशेष उपक्रम

28 Jan 2022 14:41:54

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी शहापूर शाखेचा विशेष उपक्रम
 
 २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी शहापूर शाखेचा विशेष उपक्रम 
 
२६  जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहापूर शाखेने कोव्हिड आघाडीवर काम करणा-यांचा सत्कार समारंभ दिनांक २५ जानेवारी रोजी आयोजित केला होता. त्यात मा. आर्मी ऑफिसर (मराठा बटालियन) श्री.देसले, शहापूर शहराचे मा. PSI श्री. माने,मा.डॉ.श्री.राजेश वेखंडे तसेच रुग्णवाहिका (Ambulance) चालक श्री. भास्कर डिंगोरे यांचा सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0