टिटवाळा शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

    
|

Speekar1_1  H x 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या टिटवाळा शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला.
 
Speekar2_1  H x
डोंबिवली बँक टिटवाळा शहरात गेली सुमारे १७ वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Speekar3_1  H x 
मा. संचालक सर्वश्री फणसे व पित्रे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहा.सरव्यवस्थापक शशांकन मॅडम यांनी बँकेच्या योजनांविषयी , तर कौशिक कपूर यांनी विमा योजनांविषयीची माहिती सांगितली. मेळाव्यास कडोंमपा च्या मा. उपमहापौर सौ.
 
Customer_1  H x
उपेक्षा भोईर उपस्थित होत्या. मेळाव्यास चांगल्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.