डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नागपूर शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला.
मा. संचालक श्री. आरोलकर यांनी मेळाव्यास संबोधित केले. सरव्यवस्थापक श्री. शेटे यांनी कर्ज व ठेव योजनांची तसेच श्री. किनरे यांनी विमा योजनांची माहिती दिली.
![उपसरव्यवस्थापक श्री. शेटे उपसरव्यवस्थापक श्री. शेटे](https://www.dnsbank.in/Encyc/2020/2/27/2_05_25_40_उपसरव्यवस्थापक-श्री.-शेटे-यांनी-कर्ज-व-ठेव-योजनांची-तसेच-श्री.-किनरे-यांनी-विमा-योजनांची-माहिती-दिली_1_H@@IGHT_1024_W@@IDTH_768.jpg)
मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.