नगर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न
![नगर शाखा सभासद-ग्राहक मेळ नगर शाखा सभासद-ग्राहक मेळ](https://www.dnsbank.in/Encyc/2020/2/27/2_06_09_24_नगर-शाखा-सभासद-ग्राहक-मेळावा-संपन्न-_1_H@@IGHT_1156_W@@IDTH_867.jpg)
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नगर शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला.
![नगर शाखा सभासद-ग्राहक मेळ नगर शाखा सभासद-ग्राहक मेळ](https://www.dnsbank.in/Encyc/2020/2/27/2_06_11_44_नगर-शाखा-सभासद-ग्राहक-मेळावा-संपन्न-_1_H@@IGHT_1156_W@@IDTH_868.jpg)
शाखेचे पालक अधिकारी श्री. निमदेव यांनी ठेवी व कर्जे तसेच श्री. किनरे यांनी विमा योजनांची माहिती दिली.
मेळाव्यास सभासद-ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.